edudream | Welcome to EduDream, Test Series, English Quiz, rafeeq ansari, E-learning Content, Urdu Quiz, English Quiz, ICT Quiz,शासन निर्णय ,शालार्थ पोर्टल

Trending

Saturday, 29 September 2018

प्रतिनियुक्ती अर्ज संदर्भात

प्रतिनियुक्ती अर्ज संदर्भात

 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण) व  सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मधील रिक्त पदे गट अ, ब, व क  प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी लिंक द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.


अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत (संध्याकाळी ६ वाजे पर्यंत)  आहे.
इच्छुक असल्यास खालील लिंक वर अर्ज भरावा..

लिंक-

Click Here

- डॉ.सुनिल मगर
 संचालक,
 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे.

No comments:

Post a Comment