edudream | Welcome to EduDream, Test Series, English Quiz, rafeeq ansari, E-learning Content, Urdu Quiz, English Quiz, ICT Quiz,शासन निर्णय ,शालार्थ पोर्टल

Trending

Saturday 29 September 2018

गुगल फाॅर्म भरावयाच्या 8 सोप्या पाय-या

गुगल फाॅर्म हा अत्यंत सोपा असुन याचा वापर प्रशासकीय कार्यलयीन माहीती भरण्यासाठी अावश्यक असु शकतो भविष्यातयाचा वापर अपेक्षीत अाहे.

1)पहीली पायरी=google docs वर जा click creat form.



2)दुसरी पायरी= form ला title द्या.


3) तिसरि पायरी= फाॅर्म ला look देण्यासाठी click on theme.


4) चौथी पायरी= form भरण्यासाठी सुरवात करा प्रश्न प्रकार निवडा form निवडतांना text etc option निवडा.


5)पाचवि पायरी= click on add other.नवीन माहिति add करा


6)Add item= option निवडा base,text,paragraph,multople choice.etc


7)confirmation message करण्यासाठी तिनपैकी एक option निवडा


8)तुमचा form शेअर करा तीन option पैकी

१) direct link
2)social media

3)email.

No comments:

Post a Comment