edudream | Welcome to EduDream, Test Series, English Quiz, rafeeq ansari, E-learning Content, Urdu Quiz, English Quiz, ICT Quiz,शासन निर्णय ,शालार्थ पोर्टल

Trending

Saturday, 13 October 2018

शिक्षणाची वारी २०१८

|| शिक्षणाची वारी २०१८-१९ ||
       मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिक्षणाच्या वारीला शिक्षकांसह नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला. नियमित शिक्षकांव्यतिरिक्त प्रयोगशील-कृतीशील व व्यासंगी शिक्षकांसह सुमारे लाखभर शिक्षणप्रेमींनी या वारीचा लाभ घेतला. यावर्षीही असाच प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. राज्यातील शिक्षकांसोबत,
शिक्षणप्रेमी, पालक व सर्वसामान्य नागरिकांनाही या वारीचा लाभ घेता यावा, यासाठी यावर्षी  शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण या उद्देशाने पाच ठिकाणी वारी आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई येथे २८ ते ३० नोव्हेंबर २०१८, दुस-या टप्प्यात कोल्हापूर १० ते १२ डिसेंबर २०१८, तिस-या टप्प्यात वर्धा येथे ३ ते ६ जानेवारी २०१९, चौथ्या टप्प्यात नांदेडमध्ये २९ ते ३१ जानेवारी, २०१९ आणि पाचव्या टप्प्यात जळगाव येथे १५ ते १७ फेब्रुवारी, २०१९ मध्ये होईल. वारीत खाली नमूद केलेल्या विषयांवर आधारित ५० स्टॉलधारक सहभागी होतील. या ५० स्टॉलधारकांना पाचही ठिकाणच्या वारीत स्टॉल लावण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या  शाळेत, तालुक्यात, जिल्ह्यात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आम्हाला पाठवा. आम्ही तुम्हाला ते राज्य पातळीवर नेण्याची संधी देवू.
'शिक्षणाची वारी'साठी प्रस्तावित विषयसूची

१. शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचना
२. शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विद्यार्थ्याचा सहभाग
३. पालकांची शाळांना अध्यापनात / कौशल्य विकासात मदत
४. स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग
५. आंतरराष्ट्रीय शाळा
६. गणित  व भाषा वाचन विकास
७. तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर
८. पाठ्यपुस्तकाची बदलती भूमिका
९. शिक्षणातील प्रयोगशील उपक्रम
१०. कला व कार्यानुभव
११. क्रीडा
१२. स्वच्छता व आरोग्य
१३. किशोरवयीन आरोग्य शिक्षण
१४. दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण
१५. कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन
१६. शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम
१७. लोकसहभाग
१८. वरील विषयांव्यतिरिक्त एखाद्या विषयात नाविन्यपूर्ण केलेले शैक्षणिक प्रयोग
*एका व्यक्तीने एकाच विषयासाठी अर्ज करावा*
*सदर लिंक दिनांक २०/१०/२०१८ पर्यंत खुली राहील.*
*वारीच्या तारखा व ठिकाणांमध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.*
 *1. नाव (आडनाव / पहिले नाव / मधले नाव)*

 पदनामQuestion Title
*2. पदनाम*

मोबाईल क्रमांकQuestion Title
*3. मोबाईल क्रमांक*

 ईमेलQuestion Title
*4. ईमेल*

 शाळा / संस्थेचे नावQuestion Title
*5. शाळा / संस्थेचे नाव*

 शाळेचा युडायस क्रमांकQuestion Title
*6. शाळेचा युडायस क्रमांक*

 मुख्याध्यापकांचे नावQuestion Title
*7. मुख्याध्यापकांचे नाव*

 मुख्याध्यापकांचा ई-मेलQuestion Title
*8. मुख्याध्यापकांचा ई-मेल*

 मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांकQuestion Title
*9. मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक*

 शाळा / संस्थेचा पत्ताQuestion Title
 *10. शाळा / संस्थेचा पत्ता
पत्ता*
गाव / शहर 
तालुका 
जिल्हा 
पिन कोड 
दूरध्वनी क्रमांक 
 विषयसूचीनुसार निवडलेला विषय (एकच विषय निवडावा)Question Title
*11. विषयसूचीनुसार निवडलेला विषय (एकच विषय निवडावा)*

विषय निवडण्यामागचा उद्देशQuestion Title
*12. विषय निवडण्यामागचा उद्देश*

 विषयाबाबत १०० ते १५० शब्दांमध्ये माहिती द्या.Question Title
* 13. विषयाबाबत १०० ते १५० शब्दांमध्ये माहिती द्या.

No comments:

Post a Comment