सर्व मुख्याध्यापक(माध्यमिक शाळा सर्व व्यवस्थापन )
यांना सूचित करण्यात येते की सत्र 2018-19 शाळेची संचमान्यता व्यवस्थित
रीत्या होण्यासाठी
1) Student Portal
(Pramotion,aadhar updation,new entry, Besline Mark )
2) School Portal (Categary, Manegment, Committee )
(Working teaching staff, non teaching working staff)
4) Staff portal
(Staff Updation, Attached/ Detached, Pay details 1-07-2018, नुसार, initial Appointment, Besic Details)
वरील सर्व पोर्टल ची माहिती व्यवस्थित रित्या दि.30/09/2018 पर्यंत भरावी.
संचमान्यता
करण्यासाठी 01/10/2018 तारखेला स्टुडंट पोर्टल वरील माहिती केंद्र
प्रमुखाकडे पाठवावी. या तारखेनंतर विध्यार्थी संख्या संचमान्यते साठी
ग्राह्य धरल्या जाणार नाही.याची नोंद घ्यावी
निलिमा टाके
शिक्षणाधिकारी(माध्य)
जि.प. अमरावती
No comments:
Post a Comment